‘Kabhiकबार’
presents
ऐक सुंदर कल्पना
BY
Zelam Tambe
"ऐका सुंदर कल्पना चेच दोन बाजू
आहोत,
तरी ही देखील एकमेकांशी अपरिचित आहोत..."
हा ऐक सुंदर योगायोग आहे की मग.....???
आकाशातल्या चादंण्यांची ओढ प्रत्येकाला च
अस्ते नाइ का?
तर ह्या आकाशात बघताना झो तूझा विचार मनात घर करून जातो,
हा ऐक सुंदर योगायोग आहे की मग.....???
पहिल्या पौसाळ्या चि आतूरते नी वाट बघत
असणार्या ह्या वसुंधरेच्या मनाला लागणारी हूरहूर,
कूठे तरी माझ्या मनात देखील चालतं अस्ते....
हा ऐक सुंदर योगायोग आहे की मग.....???
एखाद्याला आपले म्हणायचे
किंवा आपण एखाद्याची पसंत होऊन जायचे,
असाच गोड विचार जेंव्हा मनात हळूच कोणाला न सांगता येतो,
तेव्हा नेमका ऐकच प्रश्न पडतो,
हा ऐक सुंदर योगायोग आहे की मग.....???
नवीन स्वप्नांचे पंख लावून जेंव्हा, काही
क्षणांन करता मन नवे वाटू लागतं,
तेव्हा ह्या वेड्या मनाची समजूत काढताना, हे
नक्की जाणवतं कीं,
हा ऐक सुंदर योगायोग आहे की मग.....???
No comments:
Post a Comment